फायलोडी
दुय्यम लक्षणे - झाडे फुलावर न येता नुसतीच पानांची वाढ होते. पाने विद्रुप होतात; बिजधारणा होत नाही. रस शोषक अळीमुळे प्रसार व प्रादुर्भाव होतो. उपाय - रस शोषक अळीचे नियंत्रण.