Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिवळ्या आणि हिरव्या रंगाची मोझाईक नक्षी
मोझॅक - या व्हायरसमुळे पिकाची पाने पिवळसर पडतात, मुख्य शीर नागमोडी आकाराची येते. पानांचा आकार लहान राहतो. फळावर काही वेळेस गोलाकार रिंग किंवा ठिपके दिसुन येतात
या समस्येचे उपाय
किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) 200 मिली
अॅग्रोनिल एक्स (फिप्रोनिल 5% एससी) 500 मिली
अॅग्रोनिल 80 (फिप्रोनिल 80% डब्लूजी) 2 ग्रॅम