पानांवर पिवळे ठिपके
सर्कोस्पोरामुळे सुरवातीस पानांवर लहान पिवळे ठिपके येतात व नंतर गडद तपकिरी रंगाचे बनून संपूर्ण पानांवर पसरतात आणि परिणामी पानांची गळ होते.