दुय्यम लक्षणे- फळांवर गोल छिद्रे आणि छिद्रांच्या टोकाशी दुर्गंधी आणि अळीची विष्ठा दिसते. फळे कुजतात आणि गळलेली सुद्धा दिसतात. उपाय: फळे आच्छादण्यासाठी कागदी पिशव्या वापरा; एमॅक्टीन बेन्झोएट @ 10 ग्रॅम/पंप किंवा स्पिनोसॅड @ मिली/पंप सारख्या रसायनाचा वापर नियंत्रणासाठी करा.