AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिवळी होणे आणि मरणे
पिवळी होणे आणि मरणे
दुय्यम लक्षणे- झाडांची पानगळ होऊन ती निस्तेज होतात. पानांशिवाय फक्त फांद्यांचीच झाडे शेतात उभी असलेली दिसतात. उपाय- मका किंवा गहू अशी तृणधान्ये लावून पिक फेरपालट करणे.