AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पानांवर लहान फोड येणे
पानांवर लहान फोड येणे
दुय्यम लक्षणे - पानाच्या कडांवर पांढरे फोडाप्रमाणे दिसणारे चट्टे दिसून येतात पण पाने गळून पडत नाहीत. खोडावर किंवा देठावर सांध्याच्या ठिकाणी भेगा व कॅंकर दिसून येतात त्यात पांढऱ्या चट्ट्यांचे पुंजके असतात ज्यांचे मध्यभाग गडद तपकिरी थोडेसे फुगलेले खरखरीत असतात.