AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पांढरा मेणासारखा थर
पांढरा मेणासारखा थर
दुय्यम लक्षणे - पानांवर आणि फळांवर पिठ्या ढेकूणाचा प्रादुर्भाव होतो. पांढरट मेणासारखा थर फळांवर दिसतो. उपाय: स्टिकर बरोबर कीटकनाशक फवारा करावा आणि शेताच्या सीमा स्वच्छ कराव्यात.