शेंडा वाळणे
शेंडा वाळणे
दुय्यम लक्षणे-शेंडा पिवळा पडणे; नवीन पानावर आणि खोडावर भोके; डेड हार्ट तयार होते; संपूर्ण रोप पिवळे पडणे आणि भोकातून खोडावर स्त्राव होणे.