Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पान पिवळी पडणे आणि गुंडाळणे
मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात व वेडीवाकडी होतात. माव्याद्वारे उत्सर्जित चिकट गोड पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संस्लेशन क्रियेत बाधा येऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होतो व उत्पादनात घट येते.
या समस्येचे उपाय
अॅग्रोआर (डायमेथोएट 30 % ईसी) 1 लिटर
क्रुझर (थायमेथॉक्साम 25% डब्ल्यूजी) 500 ग्रॅम
मॅद्रिद (ॲसिटामीप्रिड 20 % एसपी) 100 ग्रॅम