Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिवळे आणि काळे पान
सफेद माशीचा प्रादुर्भाव - पांढरी माशी पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने पिवळी होऊन वळतात व नंतर गळून पडतात.
या समस्येचे उपाय
झेनिथ (टोल्फेनपायरॅड 15% ईसी) 500 मि.ली
मॅद्रिद (ॲसिटामीप्रिड 20 % एसपी) 100 ग्रॅम