पानावर व्ही आकाराचे हिरवट पिवळे चट्टे
काळी सड- प्रथम पानाच्या कडेला पिवळेपणा येतो व नंतर तो कडेपासून पानाच्या आतील भागाकडे वाढत जाऊन शेवटी इंग्रजी V किंवा त्रिकोणासारखा पट्टा पडतो. हा डाग पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत जाऊन प्रादुर्भावित भाग तपकिरी व नंतर पानाच्या शिरा काळ्या पडतात. हा रोग गड्डा आणि मुळापर्यंत पसरल्यास गड्डे पूर्णपणे सोडून जातात.
या समस्येचे उपाय