पानांचा कमी झालेला आकार
पानांचा कमी झालेला आकार
कारण- मोलीब्डेनमची कमतरता; दुय्यम लक्षण- पानांवर पिवळेपणा- नंतर पाने पांढरी पडतात; गड्ड्याची कमी वाढ; उपाय- अमोनियम मोलीब्डेट फवारणी करा