Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बोरॉनची कमतरता
बोरॉनच्या कमतरतेमुळे पानांचा आकार लहान होतो.पाने गुंडाळली जातात, नवीन पानांच्या समांतर शिरामध्ये पांढरा पट्टा दिसून येतो .दुय्यम शिरा जाड होतात.