AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फॉस्फरसची कमतरता
फॉस्फरसची कमतरता
केळी पिकामध्ये फॉस्फरसच्या कमतरतेमुळे मुळांच्या विकासासह झाडाची वाढ खुंटते. जुन्या पानांवर किंचित पिवळी पडणे आणि पान वाकलेले असते, देठ सहजपणे तुटते आणि नवीन पानांचा रंग निळा-हिरवा असतो.