Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ओली मर
मातीच्या जवळील किंवा खोडाजवळचा भाग सडणे, बुरशीची वाढ. खुंटलेली रोपे. पाने तसेच लहान उगवलेली रोप वाळण्याची चिन्हे दिसतात. पाने आणि नवीन उगवलेली रोपे राखाडी किंवा तपकिरी रंगाची दिसतात.
या समस्येचे उपाय
मँडोझ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी) 250 ग्रॅम
संजीवनी (पावडर) (1 किग्रॅ)
कूपर 1 (कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यू जी) 500 ग्रॅम