AgroStar
पाने फिकट पिवळी होणे
पाने फिकट पिवळी होणे
कशासाठी - लोह कमतरता; लक्षणे: नवीन पानांमध्ये हरीतलवकाचे कमी प्रमाण आणि फिकट पट्टे; पुढच्या टप्प्यात; पाने पूर्णपणे पांढरी होतात; मुळांची वाढ सुद्धा खुंटते;
या समस्येचे उपाय