AgroStar
पानावर लाल तपकिरी डाग
पानावर लाल तपकिरी डाग
प्राथमिक स्थितीमधे पानांच्या पृष्ठ भागावर पिवळे चट्टे आढळतात. नंतर ते लालसर करड्या वा करड्या रंगाच्या व्रणामधे बदलतात आणि फिक्कट पिवळसर हिरव्या रंगाने पानांना व्यापून टाकतात ज्यामुळे पाने करड्या अथवा गंजल्या प्रमाणे दिसतात.