AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पाने पिवळी पडणे
पाने पिवळी पडणे
दुय्यम लक्षणे पानांचा पिवळेपणा वरील पानांपर्यत पोहचणे. प्रभावित कंदापासून झालेली मुळांची फुट कुजकी होते आणि तपकिरी रंग बदलतो. प्रतिबंध: निरोगी कंदाचा वापर पेरणीसाठी योग्य आणि पाण्याचा निचरा योग्य हवा.