Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पांढऱ्या बुरशीची वाढ
दुय्यम लक्षणे - पानांवर;लोंब्यांच्या देठावर;पानांवर आणि लहान फळांवर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. फुलोरा अवस्थेत थंड रात्री पाऊस किंवा धुके असेल तर रोगाच्या प्रसारासाठी पोषक असते. उपाय: फवारणीसाठी हेक्झाकोनाझोल + झिनेब @2 ग्रॅम/लिटर वापरा.
या समस्येचे उपाय
मँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 100 ग्रॅम
हेक्झा (हेक्झाकोनॅझोल 5% एससी) 1 लिटर