Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पाने गुंडाळणे
संक्रमित पानांवर सुरकुत्या पडतात आणि पाने वरच्या बाजूस कुरळे होतात, पानांची देठं लांबतात, कळ्या ठिसूळ होतात आणि सुरुवातीच्या अवस्थेत गळतात, संसर्ग वाढ खुंटते आणि फुलांचे उत्पादन थांबते, फळ तयार होणे थांबते.
या समस्येचे उपाय
ॲग्रोस्टार मॅग्ना (फ्लुबेन्डियामाइड 19.92% + थियाक्लोप्रिड 19.92% एससी) 100 मि.ली.
अॅग्रोनिल 80 (फिप्रोनिल 80% डब्लूजी) 2 ग्रॅम
किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) 200 मिली