Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खालच्या पानांवर तपकिरी रेषा आणि टिक्क्या
पानांची पाती पूर्णपणे खाल्ली जातात.फक्त मधली शीर शिल्लक राहते. फुटव्यांच्या भोवती नळीसारखे कोश तयार होतात आणि ते पाण्यावर तरंगल्यासारखे दिसतात.
या समस्येचे उपाय
अॅग्रोस्टार युनोस्टार (नोव्हॅलुरॉन 5.25% + एमॅमेक्टिन बेंझोएट 0.9% एससी) 250 मि.ली.
अॅग्रोस्टार एलिओस (थायमेथोक्सम 1% + क्लोराँट्रानिलिप्रोल 0.5% जीआर) 1 किग्रॅ