Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेंडा वाळणे
अळी प्रथम कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते त्यामुळे शेंडे मलूल होऊन वाळतात आणि फळे आल्यावर फळातील गर खातात.
या समस्येचे उपाय
रॅपीजेन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% एससी) 30 मि.ली
अमॅझ - एक्स (इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी) १०० ग्रॅम