AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पाने कपाप्रमाणे होणे आणि गुंडाळली जाणे
पाने कपाप्रमाणे होणे आणि गुंडाळली जाणे
दुय्यम लक्षणे- पाने वरच्या बाजूने गुंडाळली जाने आणि कडा दुमडल्या जाणे दिसून येते. पाने पिवळी पडत नाहीत कधी कधी पानाच्या कडा खूप जास्त गुंडाळलेल्या सुद्धा दिसतात. उपाय: युरीयाचा वापर करू नका आणि निळा चिकट सापळा वापरा
या समस्येचे उपाय