असे करा, आंबा मोहोर संरक्षण! ➡️आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याच्या वेळी, आंबा मोहोरामधील तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. किडी तसेच करपा, भुरी इ.रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे....
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स