जोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेतीशेतकऱ्याचे नाव - श्री बसू ममांनी
राज्य - कर्नाटक
सल्ला प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस