काकडीवर्गीय पिकातील नागअळीचे नियंत्रण!काकडीवर्गीय पिकात नागअळीच्या अळ्या पानांच्या वरच्या भागात शिरून मधील हिरवा भाग पोखरून खातात, त्यामुळे पाने पांढरी पडतात. परिणामी, पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.