सीताफळ पिकामधील पिठ्या ढेकूण किडीचे प्रतिबंधात्मक नियंत्रण.या किडी झाडाच्या बुंध्या जवळील मातीमध्ये राहतात. ते अनुकूल वातावरणात पिकावर प्रादुर्भाव करून, वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या फळांचे नुकसान करतात. यांच्या नियंत्रणासाठी झाडाच्या...
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर