लिंबूवर्गीय फळझाडातील डिंक्या रोग व्यवस्थापन!डिंक्या हा रोग मोसंबी, संत्रा व कागदी लिंबावर येणारा प्रमुख बुरशीजन्य रोग आहे. लिंबुवर्गीय बागेचा ह्रास होण्यामध्ये या रोगाचा मोठा वाटा आहे. या रोगाची लागण झाल्यामुळे...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस