क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अॅग्री दुकान उपलब्ध होईल.
Maharashtra
राज्य:
✕
Maharashtra (महाराष्ट्र)
Gujarat (ગુજરાત)
Rajasthan (राजस्थान)
Uttar Pradesh (उत्तर प्रदेश)
Madhya Pradesh (मध्य प्रदेश)
Bihar (बिहार)
Karnataka (ಕರ್ನಾಟಕ)
Andhra Pradesh (ఆంధ్రప్రదేశ్)
Telangana (తెలంగాణ)
Chhattisgarh (छत्तीसगढ़)
All India
✕
भाषा (Language)
मराठी (Marathi)
English
अॅग्रोस्टार अॅग्री-दुकान
कृषी ज्ञान
सर्व पिके
लोकप्रिय पोस्ट
नवीन पोस्ट
लोकप्रिय विषय
QUICK LINKS
Corporate Website
Blog
Contact Us
पेरू
कृषी ज्ञान
समस्या
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Mar 21, 04:00 PM
पेरू
व्हिडिओ
गुरु ज्ञान
कृषी ज्ञान
पेरु मृग बहार व्यवस्थापन!
➡️ पेरु पिकाच्या मृग बहार व्यवस्थापनाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Doordarshan Sahyadri. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून...
गुरु ज्ञान | Doordarshan Sahyadri
12
6
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Mar 21, 02:00 PM
पीक संरक्षण
व्हिडिओ
आंबा
पेरू
सल्लागार लेख
कृषी ज्ञान
बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत!
➡️ पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील...
सल्लागार लेख | Krushi Tantra vidhyalay - Devgad
18
4
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Nov 20, 04:00 PM
पेरू
पीक पोषण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
उत्तम नियोजन असणारे पेरू पीक!
शेतकऱ्याचे नाव - श्री. मगनभाई राज्य - गुजरात टीप - ००:५२:३४ @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020...
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
14
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Aug 20, 02:00 PM
पेरू
आरोग्य सल्ला
व्हिडिओ
कृषी ज्ञान
पेरू खाण्याचे फायदे!
पेरू हे एक स्वादिष्ट फळ असून हे खाण्याचे बरेच आरोग्य फायदे आहेत. हे फळ कॅल्शियम समृद्ध असून सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे यातून मिळतात. याचे अधिक आरोग्य फायदे...
व्हिडिओ | सेहत ज्ञान
16
10
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 Jul 20, 03:00 PM
आंबा
सीताफळ
पेरू
उद्यानविद्या
व्हिडिओ
कृषी ज्ञान
पाहा, गुटी कलम बांधण्याची पद्धत!
फळ पिकांची कलम करून चांगल्या प्रतीची, उत्तम व निरोगी कलम रोपे कशी तयार करता येतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
व्हिडिओ | श्रमजीवी टी.व्ही
45
16
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Jun 20, 05:00 PM
पेरू
व्हिडिओ
कृषी ज्ञान
पीक पोषण
नियोजन पेरूच्या मृग बहारचे...
पेरूच्या मृग बहार नियोजन करून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी बागेस ताण देण्याचा योग्य कालावधी, छाटणी, योग्य खत व्यवस्थापन यासंदर्भात अॅग्रोस्टार 'अॅग्री डॉक्टर'...
व्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
104
37
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 May 20, 10:00 AM
केळे
आंबा
पेरू
वीडियो
सल्लागार लेख
कृषी ज्ञान
नवीन फळबाग लागवडीसाठी माहिती!
प्रथम पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. माल विकण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी सोईस्कर होईल अशा जागेचा विचार करावा. बागांसाठी पूर्वमशागत आवश्यक असल्याने, प्रथम...
सल्लागार लेख | बिहार कृषी विद्यापीठ सबोर
128
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 May 20, 03:00 PM
उद्यानविद्या
वीडियो
कृषी ज्ञान
पेरू
आवळा, पेरूच्या नवीन बागेची लागवड
नवीन बागेची लागवड शक्यतो एप्रिल-मेमध्ये करावी. आवळा आणि पेरूसाठीचे खड्डे १ * १ * १ मीटर असावेत. दोन रोपांमधील अंतर ६*६ मीटर ठेवावे. खड्डे खोदल्यानंतर एक ते...
उद्यानविद्या | अन्नदाता कार्यक्रम
83
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Mar 20, 06:00 AM
पेरू
पीक संरक्षण
आजचा सल्ला
कृषी ज्ञान
पेरू पिकातील छाटणी नियोजन
महाराष्ट्रात पेरू पिकात प्रामुख्याने दोन बहार हंगाम आहेत. पहिला वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वी. त्यालाच आंबे बहार देखील म्हणतात यामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये बागेत...
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर
96
43
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Feb 20, 04:00 PM
पेरू
आजचा फोटो
कृषी ज्ञान
पेरू पिकाच्या चांगल्या वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. जितेश भाई राज्य - गुजरात टीप -१८:१८:१८ @१ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
280
72
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Oct 19, 10:00 AM
पेरू
आंतरराष्ट्रीय शेती
कृषी ज्ञान
पेरू पिकातील गुटी कलम तंत्रज्ञान
एक ते दोन वर्ष वयाची फांदी निवडावी जी सरळ, निरोगी आणि जोरदार असेल._x000D_ _x000D_ पेरूच्या फांदीवरील साधारणतः २.५ सेमी (१ इंच) एवढ्या भागावरील साल काढून घ्यावी._x000D_ _x000D_ साल...
आंतरराष्ट्रीय कृषी | कृषी बांगला
661
49
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 May 19, 04:00 PM
पेरू
कृषी ज्ञान
निरोगी व चांगली वाढ असलेले पेरू
शेतकऱ्याचे नाव - श्री भीम प्रजापती राज्य - उत्तर प्रदेश सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
636
142
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Apr 19, 04:00 PM
पेरू
कृषी ज्ञान
पेरूवर रस शोषक किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. एम .अंजीनप्पा राज्य - कर्नाटक उपाय - डायमेथोएट ३०% ईसी ३० मिली प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
153
71
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Mar 19, 04:00 PM
पेरू
कृषी ज्ञान
पेरूवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री चेतन पाटील राज्य - कर्नाटक सल्ला -स्पिनोसॅड ४५ % एस सी ७ मिली प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
413
48
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Feb 19, 04:00 PM
पेरू
कृषी ज्ञान
पेरूवर रस शोषक किडींचा झालेल्या प्रादुर्भावमुळे वाढीवर झालेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री किशोर राज्य - आंध्रप्रदेश उपाय - फ्लोनिकामाईड ५०% WG @ ८ ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
312
105
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Jan 19, 12:00 AM
पेरू
कृषी ज्ञान
पेरूवरील फळमाशीसाठी वनस्पती कीटकनाशक
नीम आधारित फामर्यूलेशनला १० (१.० ईसी) ते ४० (०.१५ ईसी) मिली प्रति १० लि पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर
165
64
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Nov 18, 12:00 AM
पेरू
पीक संरक्षण
कृषी ज्ञान
पेरूतील फळ माशीचे नियंत्रण
पेरूतील फळ माशीचे नियंत्रण करण्यासाठी ५ - ६ मेथील युगेनॉल प्लायवूड ब्लॉक फेरोमोन ट्रॅप्स ( सापळे ) प्रति एकर बसवा.
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर
284
84
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Nov 18, 10:00 AM
पेरू
कृषी ज्ञान
तुळशी / मिथाइल युजेनॉल तयार करा आणि आणि पेरूंमध्ये फळ माशी रोगावर नियंत्रण करा
पेरूमध्ये फळमाशी झाल्यामुळे झालेल्या नुकसानास आपण परिचित आहात. फळमाशीमुळे केवळ उत्पादन कमी होत नाही तर गुणवत्ता देखील कमी होते. स्वच्छ लागवड, नष्ट होणे आणि नष्ट झालेल्या...
गुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
163
54
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Oct 18, 04:00 PM
पेरू
कृषी ज्ञान
वाढीच्या अवस्थेतील पेरू
शेतकऱ्याचे नाव - श्री. प्रलीया ओढाभाई राज्य - गुजरात सल्ला - प्रती एकर ५ किलो ०:५२:३४ ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
463
91
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Jul 18, 04:00 PM
पेरू
कृषी ज्ञान
वाढीच्या अवस्थेत असलेले पेरू
शेतकऱ्याचे नाव - श्री. वैभव बेलखोडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - एकरी ५ किलो 0:५२:३४ तसेच ३ किलो मॅग्नेशियम सल्फेट ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
555
121
अधिक दाखवा