रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके आणि इतर घटक मिश्रण करताना घ्यावयाची काळजी!• पिकामध्ये फवारणी करताना वेळची बचत, मजुरांचा आणि फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचा खर्च वाचवण्यासाठी आपण बऱ्याच वेळी कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्ये...
गुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स