पिकास आवश्यक असणाऱ्या दुय्यम अन्नद्रव्यांविषयी जाणून घ्या! शेतकरी मित्रांनो, पिकास परिपुर्ण वाढीसाठी गरजेच्या नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम व गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांचा समावेश होतो....
व्हिडिओ | प्रगतशील शेतकरी