सोयाबीन पिकातील शेंगा करपा रोगाचे नियंत्रण!सततच्या पावसामुळे शेंगा करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व नंतर...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस