डाळिंब पिकातील 'फुलकिडीं'चे करा नियंत्रण!डाळिंब पिकामध्ये या फुलकिडीची पिले आणि प्रौढ दोघेही पाने, फुले व लहान फळे यांवरचा थर खरवडून त्यांतील रस शोषण करतात. परिणामी, पिकाची वाढ खुंटून फळांच्या विकासावर परिणाम...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस