चांगला कांदा पोसण्यासाठी द्या योग्य अन्नद्रव्ये!शेतकरी मित्रांनो, आपले कांदा पीक साधारणतः ७५ दिवसांचे असताना कांदा पोसण्यासाठी ००:५२:३४ @१०० ग्रॅम + समुद्र शैवाले अर्क @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
संदर्भ:-...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स