मधुमका लागवडीबाबत महत्वाची माहिती!• शेतकरी मित्रांनो, मधुमका लागवडीसाठी एकरी २.५ किलो बियाणे पुरेसे होतात.
• लागवडीसाठी मिठास, शुगर ७५, टॅंगो किंवा गोल्डन कॉब यांपैकी वाणांची निवड करावी.
•...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस