पालेभाजी पिकात कापणी अगोदरचे महत्वाचे व्यवस्थापनजर कोथिंबीर आणि मेथीची लागवड हिरव्या भाज्या वापरासाठी केलेली असेल तर कापणीपूर्वी 8 ते 10 दिवस आधी चिलेटेड जस्त (Zinc) @ 10 ग्रॅम/पंप ची फवारणी करावी. यामुळे, भाज्या...
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर