आले पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतांचे नियोजन.शेतकऱ्याचे नाव - श्री. विकास गाडेकर
राज्य - महाराष्ट्र्र
टीप - १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे, तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी...
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस