कारले पिकामध्ये मंडप उभारणीचे फायदे• कारले एक वेलवर्गीय पीक असून, वेलीला आधार दिल्यास त्याची वाढ चांगली होते. याउलट जमिनीवर असलेल्या कारल्याच्या वेलीला मर्यादित फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाही. झाडाची...
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस