नॅपसॅक फवारणी पंप मध्ये काही अडचणी आल्यास उपाययोजनाफवारणी पंपाची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास आपल्याला फवारणी न करताच शेतातून माघारी यावे लागेल. पिकांवर फवारणी न होता वेळेचा अपव्यय होतो. अनुभवानुसार, सर्वसाधारण दोष...
गुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस