जनावरांच्या शरीरावरील बाह्य परजीवी कीटकांच्या नियंत्रणासाठी.जनावरांवर बाह्य परजीवी कीटकांना नियंत्रित करण्यासाठी, एक घरगुती उपाय म्हणजे, ४ लिटर पाण्यात २५० ग्रॅम मीठ विरघळावे आणि ज्या जनावराच्या शरीरावर कीटक/गोचीड आहेत त्याला...
आजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ