आपल्या पिकात 'हि' कीड आहे का?
पावसाळ्यास सर्वत्र आढळून येणारी कीड म्हणजे (मिलिपिड) वाणी कीड, काही ठिकाणी याला पैसा देखील संबोधले जाते. या किडीचा सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग किंवा कापूस या पिकांमध्ये...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस