संत्रा पिकात फुलकळी निघण्यासाठी आणि फळधारणे साठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन!संत्रा पिकात मृग बहार घ्यायचा असेल तर पिकातील ताण संपल्यानंतर झाडाच्या वाळलेल्या काड्या काढून जमिनीतून कुजलेले शेणखत, मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये घटक असलेल्या...
आजचा सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस