संत्रा-लिंबू-मोसंबी पिकातील कीड नियंत्रण!➡️ सिट्रस सिला लक्षणे -
ही कीड कोवळे शेंडे, पाने, देठ व कळ्यातील रस शोषून घेत असल्याने शेंडे सुकतात. कळ्या गळून पडतात.
नियंत्रण - इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) १०० मि.लि....
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स