कापूस पिकातील मावा, हिरवे तुडतुडे आणि पांढरी माशी नियंत्रणशेतकरी बंधूंनो, कापूस पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी या रसशोषक किडींमुळे पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना या किडींचा प्रादुर्भाव देखील...
अॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India