सोयाबीन पिकाची वाढ आणि विकास !🌱सोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी पाण्याची उपलब्धता, मुळांचा विकास,
मातीमधील हवा-पाणी यांचे प्रमाण तसेच मुळांवरील गाठीचे प्रमाण या बाबी महत्त्वाच्या...
गुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस