टोमॅटो पिकाच्या लागवडीविषयी महत्वाची माहिती!➡️टोमॅटो पिकाला वर्षभर मागणी असते तसेच संकरित जाती विकसित झाल्यामुळे टोमॅटो पिकाचे वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते.
➡️ज्या जमिनीत पूर्वी मिरची, वांगी, टोमॅटो, बटाटा...
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स