गुलाब आणि इतर शोभेच्या वनस्पतींमध्ये मावा किडीचे नियंत्रण.हि मावा कीड फुल, कळी आणि देठांमधून रसशोषण करतात. मावा किडीमधून मधासारखा चिकट पदार्थ स्रावतो परिणामी पिकावर काळ्या काजळीचा थर जमा होतो. त्यामुळे पिकाच्या प्रकाशसंश्लेषण...
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर