पिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी - 'अँट्राकॉल'आपल्या डाळिंब, बटाटा, मिरची, द्राक्षे, टोमॅटो आणि भात यांसारख्या पिकातील बुरशीजन्य म्हणजेच पानांवरील ठिपके, करपा, डावणी व मिरचीवरील डायबॅक या रोगांच्या नियंत्रणासाठी...
व्हिडिओ | अॅग्रोस्टार इंडिया