तूर उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी फायदेशीर !🌱तुरीचे उत्पादन हे खरीप हंगामात घेतले जाते. तुरीची पेरणी साधारण उडीद, मूग, सोयाबीन यामध्ये आंतरपिक म्हणूनच केली जाते. पेरणीनंतर साधारण ४० ते ४५ दिवसांनी पहिली शेंडी...
गुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस