लिंबू वर्गीय पिकातील डिंक्या रोगाचे नियंत्रण !🌱डिंक्या हा बुरशीजन्य रोग असून याचा प्रादुर्भाव संत्री, मोसंबी, लिंबू या पिकांमध्ये होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाड्याच्या सालीतून डिंकासारखा पदार्थ ओघळताना...
गुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस